मी गेली 7 वर्षे STANISH POWER ची विविध शेती यंत्रे वापरत आहे. मशीनची गुणवत्ता, टिकाऊपणा आणि विक्रीनंतरची सेवा खूपच चांगली आहे. त्यामुळे माझ्या शेतीतील कामे अधिक जलद आणि सोपी झाली आहेत.
श्री. अशोक मोरे, जळगाव
STANISH POWER कडून घेतलेल्या पॉवर वीडरमुळे तण नियंत्रणाचे काम खूप सोपे झाले आहे. इंधनाची बचत होते आणि कामाचा वेगही वाढतो. माझा अनुभव अत्यंत समाधानकारक आह.
श्री. महेश पवार, सातारा
कंपनी की ग्राहक सेवा और मार्गदर्शन उत्कृष्ट है। मशीन खरीदने के बाद भी समय-समय पर उचित सहयोग और सहायता मिलती रहती है। इसी वजह से मुझे STANISH POWER पर पूरा भरोसा है।.
श्री. गणेश पाटील, बीड